facebook pixel
chevron_right Top
transparent
मोदी सरकारकडून १५ उद्योगपतींचे ३.५ लाख कोटींचे कर्ज माफ !
राहुल गांधी यांचा घणाघाती आरोप. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १५ निवडक उद्योगपतींचे ३.५ लाख कोटींचे कर्ज माफ केले असून छत्तीसगडमधील रमणसिंह यांचे सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी येथे केला. प्रचाराच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी रमणसिंह सरकारला धारेवर धरताना चिट फंड घोटाळा, नागरी पुरवठा घोटाळा, मुख्यमंत्र्यांचे पुत्र अभिषेक सिंह यांचा पनामा पेपर्स घोटाळ्यात सहभाग या सगळ्या गोष्टींचा समाचार घेतला. ते म्हणाले की, गेली चार-पाच वर्षे मोदी यांनी १५ श्रीमंत व्यक्तींना ३.५ लाख कोटींची कर्जे दिली.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App