facebook pixel
chevron_right Top
transparent
नेरूळ-खारकोपर रेल्वेमार्गाचे आज लोकार्पण-Maharashtra Times
वृत्तसेवा, नवी मुंबई सिडकोच्या नेरूळ-उरण या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गापैकी पहिल्या टप्प्यात नेरूळ-खारकोपर या रेल्वेमार्गाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. सध्या खारकोपर ते नेरूळ अशी लोकल धावणार असून लवकर हा रेल्वेमार्ग उरणपर्यंत सुरू करण्याचा मनोदय सिडको व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. नेरूळ ते खारकोपर दरम्यान उलवा आणि बामणडोंगरी ही दोन रेल्वे स्थानके सिडकोने उभारली असल्याने तूर्तास उलवे व खारकोपर येथील रहिवाशांच्या सोयींसाठी नेरूळ-खारकोपर लोकलसेवेचा शुभारंभ रविवार, ११ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App