facebook pixel
chevron_right Top
transparent
दहा वर्षांत 'हायपरलूप'!-Maharashtra Times
विशेष प्रतिनिधी, मुंबई हॉलिवूडमधील सायफाय (विज्ञानाधारित) चित्रपटांत नट एका ट्युबमध्ये बसतो व एका क्षणात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर पोहोचतो. ही ट्यूब लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. कारण मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्प दशकाच्या अवधीत पूर्ण होण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या तंत्रज्ञानामुळे मुंबई-पुणे हे अंतर अवघ्या २० मिनिटांत कापता येणार आहे. पुढील पाच वर्षांच्या कालावधीत याची पहिली प्रत्यक्ष चाचणी आवाक्यात आहे. प्रकाशाच्या वेगाशी स्पर्धा करत प्रवास करणाऱ्या या 'हायपरलूप'च्या भारतातील प्रकल्पासाठी राज्य सरकारने 'व्हर्जिन हायपरलूप १' या कंपनीशी करार केला आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App