facebook pixel
chevron_right Sports
transparent
डिअँड्राचे ५ बळी-Maharashtra Times
डिअँड्राचे ५ बळी; विंडीजचा विजय. जॉर्जटाऊन : गतविजेत्या वेस्ट इंडिज संघाने महिलांच्या टी-२० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली. सलामीच्या लढतीत यजमान विंडीजने डिअँड्रा डॉटिनच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशवर ६० धावांनी विजय नोंदविला. गयाना नॅशनल स्टेडियममध्ये ही लढत झाली. प्रथम फलंदाजी करताना विंडीजने निर्धारित २० षटकांत ८ बाद १०६ धावांपर्यंत मजल मारली. त्यात कायसिया नाइटने २४ चेंडूंत २ चौकार आणि एका षटकारासह ३२ धावांची खेळी केली, तर स्टेफनी टेलरने ४४ चेंडूंत दोन चौकारांसह २९ धावांची खेळी केली.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App