facebook pixel
chevron_right Sports
transparent
हरमनची आतषबाजी...वेदनांनंतर आलं वादळ!-Maharashtra Times
वर्ल्डकप क्रिकेटमधील न्यूझीलंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने झंझावाती शतक ठोकले, पण प्रारंभी धावा घेताना तिच्या पोटाच्या स्नायूंना वेदना होऊ लागल्या आणि ती काही काळ खाली बसून राहिली, मात्र त्यानंतर धावावे लागू नये म्हणून हरमनने थेट न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर जोरदार आक्रमण करत चौकार -षटकारांची आतषबाजी करून भारताला मोठी धावसंख्या गाठून दिली. हरमनचा हा आवेश न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या पोटात गोळा आणणारा ठरला. हरमनने ही शतकी खेळी करून टी-२० क्रिकेटमध्ये शतक ठोकणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरण्याचाही मान मिळविला. याबाबत हरमन म्हणाली की, 'काल मला पाठीची समस्या जाणवत होती.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App