facebook pixel
chevron_right Sports
transparent
वेस्ट इंडिजविरुद्ध निर्भेळ यशाचे भारताचे उद्दिष्ट; तिसरा ट्वेन्टी-२० सामना आज चेन्नईत
भारत-वेस्ट इंडिज क्रिकेट मालिका HOT DEALS. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील अखेरचा ट्वेन्टी-२० सामना रविवारी चेन्नईत रंगणार असून या मालिकेतही निर्भेळ यश संपादन करण्याचे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे. तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताच्या राखीव खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. चेन्नईतील क्रिकेटप्रेमींना मात्र महेंद्रसिंग धोनीची उणीव जाणवणार आहे. धोनी पहिल्यांदाच ट्वेन्टी-२० मालिकेत खेळत नाही. लखनौ येथील दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या दमदार शतकी खेळीमुळे भारताने विजय मिळवून मालिकेत २-० अशी निर्णायक आघाडी घेतली.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App