facebook pixel
chevron_right Business
transparent
'महाबँके'वरील निर्बंध उठणार?-Maharashtra Times
ईटी वृत्त, नवी दिल्ली आर्थिक स्थिती सुधारल्याने ' बँक ऑफ महाराष्ट्र 'सह (महाबँक) सार्वजनिक क्षेत्रातील चार बँकांवर घालण्यात आलेले निर्बंध (पीसीए) उठण्याची शक्यता केंद्र सरकारने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर उर्वरित सात बँकांवरील निर्बंध उठविण्याच्या संदर्भात रिझर्व्ह बँकेला विनंती करण्यात येणार आहे, जेणेकरून या बँकांवरील आर्थिक निर्बंध शिथिल होऊन त्यांना कर्जे देण्याची मुभा मिळेल. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. सध्या केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेमध्ये ज्या मुद्द्यांवरून संघर्ष सुरू आहे, त्यामध्ये बँकांवरील आर्थिक निर्बंधांचा समावेश आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App