facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
खालील बातम्या तुम्ही वाचल्या का?
गेली ३० वर्ष आमिर खान आपल्या कामगिरीने त्याच्या चाहत्यांना चकित करून सोडतो आहे. वैयक्तिक आयुष्य, चित्रपट कारकीर्द, सामाजिक जाणीव आणि नातेसंबंध जपणे या चारही बाजूंचा समतोल त्याने साधलाय. त्याचा अनोखा अंदाज प्रेक्षकांना नेहमीच भावतो. गप्पांमधून उलगडलेला हा एक मुक्त 'आमिरा'नुभव. अभिनयाचा हा पहला नशा कसा कधी आणि केव्हा याविषयी आमिर म्हणतो, अभिनय क्षेत्रात आलो तेव्हा माहीत नव्हतं की इतकी वर्ष मी काम करेन. हा शिकण्याचाच अनुभव होता. मी जसा आहे तसाच मी माझ्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येतो.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App