facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
खालील बातम्या तुम्ही वाचल्या का?
महिनाभर एखाद्या कलाकृतीवर काम करायचे, संहिता, दिग्दर्शन, नेपथ्य, अभिनय याचा अभ्यास करून एकांकिका साकारायची आणि परीक्षकांच्या निकालाची वाट पहायची ही सादरकर्त्यांची प्रक्रिया. मात्र आपण सादर केलेले सर्वागाने परिपूर्ण आहे का? आपल्याला जे सांगायचंय ते प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचलंय का? काही त्रुटी राहिल्यात का?, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात ती या स्पर्धाचे परीक्षण करणाऱ्या अनुभवी परीक्षकांकडून. गेली चार वर्षे नीळकंठ कदम, डॉ. अनिल बांदिवडेकर यांनी वेगवेगळ्या केंद्रांवर लोकांकिका स्पर्धेचे परीक्षण केले. अभिनेत्री अश्विनी गिरी यांनी पुण्यातील एकांकिका या स्पर्धेच्या निमित्ताने पाहिल्या.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App