facebook pixel
chevron_right Top
transparent
पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्या गुंडाचा भाजपात प्रवेश
धुळे शहरातील जेबी रोड वर आज सायंकाळी झालेल्या धुळे महानगर पालिका निवडणूक प्रचारार्थ विजय संकल्प मेळाव्यात प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, रोहयो, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत देवा सोनार या गुंडांचा प्रवेश झाला. प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये देवा सोनारने पहिल्याच क्रमांकावर प्रवेश केला. मार्च 2013 मध्ये होळीच्या दिवशी पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्यावर जुने धुळे भागात देवा सोनार, चंद्रकांत सोनार या पितापुत्रांसह एकूण 20 ते 25 जणांनी हल्ला केला होता.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App