facebook pixel
chevron_right Top
transparent
पायलटच्या चुकीमुळे दिल्लीहून कंधारला जाणारे विमान झाले 'हायजॅक'
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली शनिवारी दुपारी ३.३० वाजता दिल्लीहून कंधारला निघालेले विमान हायजॅक झाले. सर्व सुरक्षायंत्रणा कामी लागली. तब्बल दोन तास संपूर्ण विमान तपासले गेले परंतु कुठेच दहशतवादी सापडले नाही. कारण विमान हायजॅक झालेच नव्हते. पायलयटने चुकून हायजॅकचे बटण दाबले आणि हा सगळा गोंधळ उडाला होता. दिल्ली विमानतळाहून अफागाणिस्तानमधील कंधारसाठी FG312 या विमान उड्डाण घ्यायला तयार होते. या विमानात १२४ प्रवाशांसह ९ कर्मचारी होते. पायलटने विमान सुरू करताना चुकून विमान हायजॅक झाल्यावर सुरक्षा यंत्रणांना माहिती देण्यासाठीचे बटण दाबले.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App