facebook pixel
chevron_right Top
transparent
महाराष्ट्राचं मिनी काश्मिर गजबजलं; कोकण किनारेही घालताहेत पर्यटकांना भुरळ
दिवाळीच्या सुट्यांमध्ये पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाण गर्दी होतेय. सलग सुट्ट्यांमुळे महाराष्ट्राचं मिनी काश्मिर म्हणजेच महाबळेश्वर पर्यटकांनी अक्षरश: गजबजून गेलय. तर पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या कोकणाच्या किनारपट्टीवर देखील पर्यटकांनी मोठी गर्दी केलीय. राज्याचा पारा 40 ते 42 अंशावर गेला असताना थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या महाबळेश्वरला देशभरातील पर्यटकांनी पसंती दिलीये. देश-विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येनं पर्यटनस्थळांना भेट देत आहेत. सलग सुट्टयामुळे महाराष्ट्राचे मिनी काश्मिर असलेले महाबळेश्वर पर्यटकांनी अक्षरशा गजबजले आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App