facebook pixel
chevron_right Top
transparent
गोव्यात परराज्यातून येणाऱ्या मासळीवर 6 महीने बंदी; सिंधुदुर्गला बसणार मोठा फटका
सामना प्रतिनिधी । पणजी गोवा सरकारने आयात मासळीवर सहा महिन्यांकरिता पूर्ण बंदी घातली असून गरज पडल्यास पुढेही आणखी सहा महिन्यांनी बंदीकाळ वाढविला जाणार आहे. या बंदीचा फटका गोव्यात मासळी निर्यात करणाऱ्या इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसणार आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी शनिवारी ही घोषणा करताना सोमवारी खात्याचा आदेश जारी होईल, असे स्पष्ट केल्याने त्याचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App