facebook pixel
chevron_right Top
transparent
संजय दत्तच्या मुलाचा प्रश्न ऐकलात तर तुम्ही नक्कीच इमोशनल व्हाल
बाॅलिवूडच्या कलाकारांच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटोज व्हायरल होतायत. एका स्टारचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. तो पाहून तुम्हीही इमोशनल व्हाल. अभिनेता संजय दत्तच्या घरीही दिवाळीची पार्टी झाली. यावेळी फोटोग्राफर्स संजय दत्त, मान्यता आणि त्यांच्या जुळ्या मुलांचे फोटो काढत होते. त्यावेळी मुलगा सहराननं सगळ्यांना असा काही प्रश्न विचारला की सगळे इमोशनल झाले. संजय दत्तनं मुलाला जवळ घेऊन फोटोग्राफर्सना हा प्रश्न विचार, म्हणून सांगितलं. तसा त्यानं तो विचारला. सहरान म्हणाला, तुम्ही पाणी प्यायलं का? आई-वडील मुलांवर कळत नकळत संस्कार करत असतात. संजय दत्तनं तेच केलेलं दिसलं.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App