facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
रणबीरच्या एक्स-गर्लफ्रेंडसोबत आलिया आमने -सामने
रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या अफेअरची चर्चा जोरदार सुरू आहे. या बॉलिवूड कपलवर जोरदार गॉसिप सुरू आहे. एवढंच नव्हे तर या दोघांच्या घरातले देखील कायम एकत्र दिसले आहेत. एवढंच काय तर रणबीरचे कुटुंबिय आलियाचं अगदी खुल्या दिलाने स्वागत करतात. तसेच दिवाळीच्या दिवसात रणबीर आणि आलिया अनेक पार्टीत एकत्र होते. शाहरूख खानने आपल्या घरी दिवाळीची ग्रँड पार्टी आयोजित केली. एका मॅगझीनच्या मते या पार्टीत आलियाचा एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रा देखील होता. सिद्धार्थ मल्होत्रा आणि रणबीर कपूर एकमेकांसमोर आले. दोघांनी फक्त एकमेकांना हात भेटवून पुढे निघून गेले.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App