facebook pixel
chevron_right Top
transparent
नागराजच्या 'नाळ'ला शनाया देणार टक्कर
दर वर्षी दिवाळीत मोठे सिनेमे रिलीज केले जातात. त्यामागे बरीच मोठी आर्थिक गणितं असतात. याही वर्षी 'ठग्स आॅफ हिंदोस्तान' आणि 'आणि डाॅ. काशिनाथ घाणेकर' रिलीज झालेत. सुट्ट्यांचा फायदा सिनेमांना मिळतोच. शक्यतो दिवाळीच्या आधीच्या आणि नंतरच्या आठवड्यात कुठलाही सिनेमा रिलीज केला जात नाही. यावर्षी मात्र याला अपवाद ठरलेत ते मराठी सिनेमे. येत्या शुक्रवारी म्हणजे 16 नोव्हेंबरला चक्क चार मराठी सिनेमे रिलीज होतायत. 'नाळ', 'व्हॅनिला, स्ट्राॅबेरी आणि चाॅकलेट', ' एक सांगायचंय UNSAID HARMONY' आणि 'गॅटमॅट' असे चार सिनेमे एकाच दिवशी रिलीज होतायत.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App