facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
माझ्या बायकोचा प्रियकरचं दुसरं पोस्टर प्रदर्शित
सामना ऑनलाईन । मुंबई. राजकला मूवीज व बाबा मोशन पिक्चर्सच्या बॅनर खाली निर्मित मराठी चित्रपट 'माझ्या बायकोचा प्रियकर' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजीव एस. रूईया यांनी केलं आहे. चित्रपटाच्या नावातच कथा लपलेली आहे. विनोदी व कौटुंबिक पार्श्वभूमीवर कथा आधारित असल्यामुळे प्रेक्षकांचं धमाल मनोरंजन होऊ शकतं. नुकतंच या चित्रपटाचं दुसरं पोस्टर लाँच करण्यात आलं.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App