facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
'मी पण सचिन' 1 फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…
सामना ऑनलाईन । मुंबई. हे नाव घेतले की, सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर! हिंदुस्थानातील लाखो क्रिकेटवीरांसाठी सचिन एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. देशाच्या प्रत्येक गल्लीबोळात आपल्याला असे अनेक महत्त्वाकांक्षी सचिन दिसून येतील, की ज्यांनी सचिनला आदर्श ठेवत मैदानात रणशिंग फुंकले आहे. नुकताच 'मी पण सचिन' या सिनेमाचा पोस्टर सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित करण्यात आलं. या सिनेमात अभिनेता स्वप्नील जोशी झळकणार आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App