facebook pixel
chevron_right Top
transparent
विराट कोहली 'तो' रेकॉर्ड मोडू शकणार नाही
200 कसोटी सामने खेळण्यासाठी सचिन 24 वर्षे क्रिकेट खेळला. 24 वर्ष क्रिकेट खेळणे शक्य नसल्याने 200 टेस्ट खेळणे अवघड आहे. असे प्रतिपादन इंडिया टुडे या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असे विरेंद्र सेहवाग याने केले आहे. मुंबई : विराट कोहली सध्या एक-एक करत क्रिकेटमधले सर्व विक्रम मोडत आहे. त्याने नुकताच सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10 हजार धावा करण्याचा विक्रम मोडला आहे. तसेच भारताची ही रन मशीन खूप वेगाने धावा आणि शतके करत आहे. विराटने एकदिवसीय क्रिकेटमधली 37 शतके पूर्ण केली आहेत.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App