facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
मनसेचा दणका, सिनेमॅक्सने वाढवले 'आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर'चे शो
काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाला प्राइमटाइम द्या, अन्यथा खळ्ळ खटॅक करू असा इशारा मनसेनं दिल्यानंतर सिनेमॅक्सने शो वाढवले आहेत. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाला मराठी सिनेरसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच दुसरीकडे कल्याणमधील सिनेमॅक्स मल्टिप्लेक्समध्ये या चित्रपटाचा दिवसभरात फक्त एक शोच आहे. याविरोधात मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली असून 'आणि. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाला प्राइमटाइममधील शो द्यावा, अन्यथा खळ्ळ खटॅक करण्याचा इशारा मनसेचे कल्याण येथील शहराध्यक्ष कौस्तूभ देसाई यांनी दिला होता. मनसेच्या या दणक्यानंतर 'आणि. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाचे रविवारपासून शो वाढवणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App