facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश
सामना ऑनलाईन । मुंबई. दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या पाच दिवसांचे महत्त्व अधिक आहे. शिवाय, हा उत्सव फटाक्यांच्या आतषबाजींशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. त्यामुळेच तर, या सणाचा आनंद साजरा करण्यासाठी ठिकठिकाणी फटाके वाजवले जातात. मात्र, या उत्सवामध्ये आपण नकळत पर्यावरणाला हानी पोहोचवत आहोत, याचे भान राहत नाही. कारण, ध्वनी आणि वायू प्रदूषणाला आमंत्रण देणाऱ्या या फटाक्यांचा कचरा दिवसागणिक वाढत चालला आहे. मात्र, या कचऱ्याकडे सहजपणे कानाडोळा केला जातो.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App