facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
राखी सावंतचा 'सुरैय्या' गाण्यावर बोल्ड बिकिनी डान्स
सोशल मीडियावर कायम अॅक्टिव असणारी राणी मुखर्जी पु्न्हा एकदा आपल्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओत राखी सावंतने आता चर्चेत असलेल्या 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या सिनेमातील सुरैय्या या गाण्यावर डान्स केला आहे. हा डान्स साधासुधा नसून राखीने बोल्ड गुलाबी रंगाच्या बिकिनीवर केला आहे. हे गाणं सिनेमात कतरिना कैफवर चित्रित केलं आहे. कतरिनाचा डान्स प्रेक्षकांनी खूप पसंत केला. पण आता राखी सावंतचा हा व्हिडिओ त्यांना आवडतो का? याकडे लक्ष देणं महत्वाचं ठरणार आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App