facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
'चला हवा येऊ द्या'वर आक्षेप; माफी मागण्याची मागणी-Maharashtra Times
मुंबई छोट्या पडद्यावरील विनोदी मालिका ' चला हवा येऊ द्या 'वर आक्षेप घेण्यात आला आहे. कार्यक्रमातील आगरी व्यक्तीरेखेचे चुकीचे चित्रण करण्यात आले असून यामुळे समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप आगरी-कोळी भूमिपूत्र संघटनेने केला आहे. संघटनेने मालिकेच्या टीमला पत्र पाठवले असून माफी मागण्याची मागणी केली आहे. 'चला हवा येऊ द्या'च्या ५ व ६ नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये आगरी पात्र दाखवण्यात आले होते. आगरी पात्राद्वारे विनोद निर्मिती करणे चुकीचे नाही. बोलीभाषेचा वापर करणे ही गैर नाही. मात्र, समाजावर चुकीची टीका टिप्पणी करण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचे संघटनेचे अॅड.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App