facebook pixel
chevron_right Top
transparent
"सर्जिकल स्ट्राईकला मोदी स्वत: बंदूक घेऊन गेले नव्हते तरी श्रेय घेतलंच ना?"
'सुधीर मुनगंटीवार बंदूक घेऊन अवनी वाघिणीला गोळी मारायला गेले नव्हते, असं मुख्यमंत्री म्हणतात. मग सर्जिकल स्ट्राईकला मोदी देखील स्वत: बंदूक घेऊन गेले नव्हते. सैनिकांच्या शौर्याचं श्रेय घेणार असाल तर अवनीला गोळी मारल्याचं पापही सुधीरभाऊ आणि सरकारने घ्यायला हवं,' असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. 'अवनी प्रकरणी कमिटी स्थापन करण्याचे नाटक केले जात आहे. ज्यांना शिकारीसाठी नेमले होते त्यांनाच न्यायमूर्ती म्हणून नेमले आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App