facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
काजोलच्या बहिणीशी बदला घेण्यासाठी 'हा' अभिनेता करत होता घाणेरडं काम
बिग बॉसमध्ये काजोलची बहिण तनीषा मुखर्जीसोबत रिलेशनशिपमध्ये असलेला अभिनेता अरमान कोहली खूप चर्चेत आहे. अरमानने या शोमध्ये केलेल्या मोठ्या खुलासामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. हा खुलासा कुणी दुसऱ्याने नाही तर स्वतः अरमान कोहलीच्या ड्रायवरने केली आहे. हा खुलासा ऐकून तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल. ड्रायवरने सांगितलं की, तनीषा मुखर्जीशी ब्रेकअप झाल्यानंतर अरमान कोहली बॉलिवूडच्या या दिग्गद अभिनेत्रीकडून बदला घेत होता. अरमान कोहलीचे वडिल राजकुमार कोहली यांचा ड्रायवर सोनूने हा खुलासा केला आहे. तनीषासोबत ब्रेकअप केल्यानंतर अरमान कोहली खूप रागात असायचा.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App