facebook pixel
chevron_right Top
transparent
मुनगंटीवारांना वाघ मारण्यात रस, संजय निरुपम यांचा घणाघात
अवनीला ज्या पद्धतीने मारलं, त्याचं समर्थन केलं जात आहे, पुरावे नष्ट केले जात आहेत, त्यामुळे मंत्र्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अवनीची हत्या झाल्यावर एक दिवसाने ओदिशामध्ये एका वाघाला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यात आलं. पाच कोटी रुपये खर्च करुन राज्य सरकारने कुख्यात शूटरला आणून अवनीला मारलं, असंही निरुपम म्हणाले. 2008 ते 2015 दरम्यान महाराष्ट्रात फक्त 14 वाघ मारले गेले. 2016 या एका वर्षात 16 वाघ मारले गेले, तर एकट्या 2017 मध्ये 21 वाघ मारले गेले. मुनगंटीवार वनमंत्री झाल्यावर वाघ मारण्याची संख्या वाढली.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App