facebook pixel
chevron_right Top
transparent
#MeToo : 'दरवाजा उघडताच नवाजनं मला बळजबरीनं मिठी मारली'
बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेअंतर्गत सुरू असलेले लैंगिक शोषणाचे आरोप थांबण्याची चिन्ह नाहीत. मॉडेल आणि अभिनेत्री निहारिका सिंह हिनं नवाजुद्दीन सिद्दीकीवर आरोप केले आहेत. एका महिला पत्रकाराकडे निहारिकाने आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाबद्दल सांगितलंय. 2005मध्ये मिस इंडिया असलेली निहारिका सिंहने आपल्यावर बेतलेल्या प्रसंगाबाबत सविस्तर लिहिलं आहे. महिला पत्रकाराकडे दिलेल्या माहितीत तिने नवाजुद्दीन सिद्दीकीसह भूषण कुमार, ,साजिद खान यांच्यावर आरोप लावले आहेत. 'मिस लवली' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नवाजुद्दीनसोबत भेट झाली होती. नवाजुद्दीनबद्दल तिनं सांगितलं की, एकदा नवाज पूर्ण रात्रभर शूटिंग करत होता.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App