facebook pixel
chevron_right Sports
transparent
एकेकाळी वेठबिगारी करणाऱ्या गोलंदाजाची आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
एकेकाळी बेठबिगारी करणाऱ्या आणि दिवसाची कमाई फक्त 35 रुपये असलेल्या हिंदुस्थानच्या वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मुनाफ पटेल असं या गोलंदाजाचे नाव असून फार गाजावाजा न करता त्याने शांतपणे आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटला रामराम केला. मुनाफ ज्या काळात हिंदुस्थानी संघात आला होता, त्या काळातील सगळे क्रिकेटपटू निवृत्त झाले आहेत अपवाद आह तो फक्त महेंद्रसिंह धोनीचा. मुनाफ पटेल्या घरची परिस्थिती अत्यंत वाईट होती. त्यामुळे त्याला वेठबिगार कामगार म्हणून काम करावं लागत होतं.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App