facebook pixel
chevron_right Top
transparent
#MeToo च्या जाळ्यात अडकला नवाजुद्दीन, माजी मिस इंडियाचा आरोप
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आता मीटूच्या जाळ्यात अडकला आहे. माजी मिस इंडिया आणि बॉलिवूड अभिनेत्री निहारिका सिंह हिने आता नवाजवर आरोप केले आहेत. पत्रकार संध्या मेनन हिने ट्विटरवर एकापाठोपाठ एक असे खूप ट्विट्स करत निहारिकाची करुण कथा जगासमोर मांडली आहे. त्याचवेळी तिने नवाजवर खूप मोठमोठे आरोप केले आहेत.निहारिका आणि नवाज 'मिस लवली' या चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा भेटले. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. निहारिकाने म्हटले आहे की, एके दिवशी माझ्या घराजवळच नवाजुद्दीन सिद्दिकीच्या चित्रपटाचे शुटिंग सुरु होते. त्याचे शुटिंग रात्रभर चालले.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App