facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
'ठग्स ऑफ हिंदुस्तान' सिनेमाची अशी उडवली जातेय खिल्ली
अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला आमीर खानचा 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' हा सिनेमा रिलीज झाला आहे. हा सिनेमा आपल्या कथेमुळे अगदी सुरूवातीपासूनच चर्चेत होता. भारत स्वातंत्र्य होण्याअगोदरच्या ठग लोकांची गोष्ट या सिनेमात आहे. आमीर खानच्या रिसर्च टीमने आणि त्याने खूप तयारी केली होती. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि सगल 3 दिवस टॉप ट्रेडिंगमध्ये होता. 200 करोड रुपये खर्च झालेला हा पहिला हिंदी सिनेमा आहे. पण आता हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावर मात्र चित्र वेगळंच आहे. हा सिनेमा गुरूवारी प्रदर्शित झाला.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App