facebook pixel
chevron_right Top
transparent
आग्रा शहराचं नाव 'अग्रवाल' करा, भाजप आमदाराची नामांतराची मागणी
दुसरीकडे सरदानामधील भाजपचे खासदार संगीत सोम यांनी मुझफ्फरनगरचं नाव बदलून लक्ष्मीनगर करण्याची मागणी केली आहे. शहराचं नाव बदलण्याची स्थानिकांची मागणी असल्याचं सोम यांनी म्हटलं आहे. भाजप भारताचं गतवैभव पुन्हा मिळवून देत असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली. याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबाद शहराचं प्रयागराज तर फैजाबादचं नाव अयोध्या करण्याची घोषणा केली होती. लखनौ : उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद आणि फैजाबाद या शहरांनंतर नामांतराचा सपाटाच लागण्याची चिन्हं आहेत. आता आग्रा शहराचं नाव बदलण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App