facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
'ठग्स ऑफ हिंदोस्तान'चे पैसे वसूल करून देण्यासाठी 'वहाण'ची भन्नाट ऑफर
दिवाळीच्या मुहूर्तावर अभिनेता आमिर खानचा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच आमिर आणि अमिताभ बच्चन एकत्र आले. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाकडून भरपूर अपेक्षा होती. व्हीएफएक्स, मोठमोठ्या कलाकारांची वर्णी, तगडी स्टारकास्ट, भरपूर खर्च असं एवढं सगळं पॅकेज असताना चित्रपट प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करेल अशी आशा होती. पण याउलट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ने प्रेक्षकांची सपशेल निराशा केली. सोशल मीडियावर या चित्रपटाला ट्रोल करणारे बरेच मीम्स व्हायरल होत आहेत. अशातच या चित्रपटाच्या नावाखाली एका चप्पल विक्रेत्याने मार्केटिंगचा अनोखा फंडा वापरला आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App