facebook pixel
chevron_right Top
transparent
लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने मुलीच्या वडिलांची हत्या
भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेले कैलास यांचे भाऊ भुजंग धोंडबाराव शिंदे यांनाही मारहाण करण्यात आली. जखमी भुजंग यांना उपचारासाठी नांदेडला पाठवण्यात आलं आहे. कैलास शिंदे यांचा मृतदेह हिंगोली शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला आहे. या प्रकरणी अमोल कैलास शिंदे यांच्या तक्रारीवरुन सेनगांव पोलिसांनी सचिन नारायण सुरनर, किरण नारायण सुरनर, नितीन विश्वनाथ कवडे, विश्वनाथ नामदेव कवडे, गणेश नामदेव कवडे यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App