facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
पहिल्यांदाच समोर आलाय शाहिद-मीराच्या मुलाचा क्यूट फोटो
दिवाळी सणाच्या निमित्ताने अनेकांनी नव्या, आनंद देणाऱ्या गोष्टींना सुरूवात केली. बॉलीवुडच्या आगामी स्टारनेही पहिल्यांदाच आपला चेहरा जगाला दाखवलायं. आम्ही सांगतोय बॉलीवुड स्टार शाहिद आणि मीरा राजपूत कपूरचा मुलगा जेनबद्दल. मीराने शुक्रवारी रात्री पहिल्यांदाच आपल्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलायं. जेनचे फोटो याआधी ही सोशल मीडियातून समोर आले होते. पण त्या फोटोंमध्ये त्याला कपड्यांमध्ये बांधलेलं असायचं. अधिकृतपणे असा फोटो शेअर करण्याची कपूर परिवाराची ही पहिलीच वेळ आहे. या फोटोला मीरा ने 'हेल्लो वर्ल्ड' अशी कॅप्शनही दिलीयं.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App