facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
शाही विवाह सोहळ्यासाठी रणवीर-दीपिका इटलीला रवाना
रणवीर आणि दीपिका गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांची प्रेम कहाणी संजय लीला भन्साळी यांच्या 'गोलियों की रासलीला : रामलीला' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सुरु झाली होती. सेटवर काम करताना दोघे कधी एकमेकांच्या प्रेमात पडले हे त्यांनाही कळलं नाही. दीपिका आणि रणवीर यांचा पहिला सिनेमा 'रामलीला' 15 नोव्हेंबर 2013 ला प्रदर्शित झाला होता. त्यामुळे ही तारीख दोघांसाठी खास आहे. या सिनेमापासूनच त्यांच्या नात्याची सुरुवात झाली होती. याशिवाय रामलीला सिनेमाला पाच वर्षही पूर्ण होत आहेत.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App