facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
व्हिडिओ : लग्नासाठी दीप-वीर इटलीला रवाना
बॉलिवूडमध्ये सध्या लग्नांचा सीझनच सुरू आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटिंनी आपल्या खाजगी आयुष्याला प्राधान्य देत विवाहाचा निर्णय घेतलाय. लवकरच अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादूकोण विवाहबंधनात अडकणार आहे. या लग्नाला केवळ चार दिवस उरलेत. १४ आणि १५ नोव्हेंबरला या जोडप्याचं विवाहाचं आयोजन इटलीच्या लेक कोमो इथं करण्यात आलंय. अशावेळी रणवीर सिंह आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत दीपिका पादूकोण मुंबई विमानतळावर दिसले. यावेळी होणारे वधु-वर सफेद रंगाच्या ड्रेसमध्ये दिसले. दोघांना पाहून त्यांनी आत्तापासूनच जोडप्याप्रमाणे ठरवून ड्रेस परिधान करण्याचं ठरवल्यासारखं दिसलं.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App