facebook pixel
chevron_right Top
transparent
इंडोनेशिया विमान दुर्घटनेसारखाच जेट, स्पाईसजेटच्या विमानांना धोका
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली इंडोनेशियामध्ये गेल्या महिन्यात इंडोनेशियामध्ये लॉयन एअर कंपनीच्या बोईंग 737 मॅक्स जातीच्या विमानाच्या सेन्सरमध्ये बिघाड झाल्यामुळे विमान कोसळले होते. त्या पार्श्वभूमीवर, बोईंग 737 मॅक्स विमाने असलेल्या जेट एअरवेज आणि स्पाईसजेट विमान कंपन्यांना खबरदारीच्या उपाययोजना आखण्याचे आदेश नागरी हवाई वाहतूक प्राधीकरणाने (डीजीसीए) दिले आहेत. इंडोनेशियात विमानाची दुर्घटना झाल्यानंतर अमेरिकेच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणानेही अशा विमानांच्या सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. बोईंग 737 मॅक्स विमानांमधील सेन्सरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण होऊ लागला आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App