facebook pixel
chevron_right Sports
transparent
चाहत्यांनी पाठ फिरवल्यास क्रिकेट अडचणीत येईल! BCCIने पिळले विराटचे कान
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली क्रिकेट चाहते हे आपल्याला देवासमान आहेत. कारण त्यांच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळेच हिंदुस्थानी क्रिकेट क्षेत्र आज जगाचे नेतृत्व करीत आहे. याचे भान ठेवून क्रिकेटपटू आणि क्रिकेट प्रशासकांनी क्रिकेटशौकिनांचा योग्य तो मान आणि आदर राखायलाच हवा. कारण चाहत्यांनीच क्रिकेटकडे पाठ फिरवली तर बीसीसीआय आणि खेळाडू दोघेही अडचणीत येऊ शकतात, अशा शब्दांत बीसीसीआयचे खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांनी हिंदुस्थानी कर्णधार विराट कोहलीचे कान पिळले आहेत.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App