facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
महाराष्ट्राचे लाडके भाई येताहेत
सामना ऑनलाईन । मुंबई. व्यक्तिचित्रण किती खुशखुशीत असू शकतं, कथेतील प्रत्येक पात्र वाचकाला किती भुरळ घालू शकतात. हे ज्यांच्या लिखाणशैलीतून कळते. लिखाणाची शैली अशी अतरंगी की त्या व्यक्तीच्या प्रेमात माणूस पडतो. हास्य आणि व्यंग यांचा अलौकिक ताळमेळ म्हणजे ही व्यक्ती. लोकप्रिय लेखक, गीतकार, संगीतकार, कथाकार, नाटककार, गायक दिग्दर्शक आणि अभिनेते असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व जे खर्‍या अर्थाने महाराष्ट्राचे भूषण होते. ज्यांच्या साहित्यकृतींवर आजकर बरीच नाटके, चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता खुद्द त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App