facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
'ठग्ज'ने ठगवले; प्रेक्षकांची रडारड, तिकिटाचे पैसे मागितले परत
दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमीर खान आणि शहेनशहा अमिताभ बच्चन यांचा बहुचर्चित 'ठग्ज ऑफ हिंदोस्तां' हा चित्रपट म्हणजे फुसका बार असल्याचे बघायला मिळत आहे. समीक्षकांनी टीका केल्यानंतर आता नेटकऱ्यांनी 'ठग्ज ऑफ हिंदोस्तां'ला ट्रोल करत धुतले आहे. आमीरने ठगवले अशी ओरड करणाऱ्या जोक्स आणि मिम्सचा महापूर आला आहे. 'ठग्ज ऑफ हिंदोस्तां'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सिनेमाविषयी प्रेक्षकांविषयी उत्सुकता वाढली होती. जगभरात 7 हजार स्क्रीन्सवर एकाच वेळी सिनेमा आज झळकला.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App