facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
हाऊसफुल्ल: ठग्स ऑफ हिंदोस्तान करमणुकीची ठगवणूक
वैष्णवी कानविंदे-पिंगळे दिवाळीचा मुहूर्त आणि बॉलीवूडचा चकचकीत सिनेमा हे एक नेहमीचं समीकरण. शक्यतो तीन खानांपैकी एकजण हा मुहूर्त पटकवतोच किंवा त्यांच्याच तोडीच्या कोणाची तरी वर्णी लागली तर लागते. एकंदरीत अशा चकचकीत सिनेमाची भव्य जाहिरात हेणं आणि तो प्रत्यक्षात पडद्यावर साकारणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. पण दिवाळीचा हा बॉलीवूड मुहूर्त बहुतेकदा अंधविश्वास ठेवणार्‍या प्रेक्षकाची फसगतच करतो. आणि त्याच प्रथेला अनुसरून या दिवाळीच्या मुहूर्तावरही त्याच फसगतीची पुनरावृत्ती झालीय. किंबहुना सगळ्यात मोठे स्टार असणार्‍या, सगळ्यात जास्त भव्यता साकारणार्‍या या सिनेमाने प्रेक्षकाला जवळ जवळ ठगवलं आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App