facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
28 वर्षांनंतर बप्पीदा पुन्हा मराठीत
सामना ऑनलाईन । मुंबई. संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरींनी 45 वर्षांनंतर पुन्हा एकदा मराठी सिनेसृष्टीत पार्श्वगायक म्हणून पदार्पण केले आहे. संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' या आगामी सिनेमाद्वारे बप्पी लाहिरींचा आवाज मराठी कानसेनांना ऐकायला मिळणार आहे. नुकताच दिवाळीच्या पाडव्याच्या मुहूर्तावर 'लकी' सिनेमातल्या या नव्या गाण्याचे रेकॉर्डिंग झाले. गाण्याला अमितराजने संगीतबद्ध केले असून बप्पीदांसोबत पार्श्वगायिका वैशाली सामंतने हे गाणे गायले आहे. बप्पी लाहिरी म्हणाले, 'मराठी सिनेसृष्टीत आणि मराठी माणसांसोबत काम करायला मला खूप आवडते.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App