facebook pixel
chevron_right Top
transparent
14 वर्षीय मुलाला अश्लील व्हिडीओ दाखवून अश्लील चाळे, मुख्याध्यापकावर गुन्हा
विन्सेट परेरा असं या मुख्याध्यापकाचं नाव आहे, तर जॅकलिन वास असं महिला समुपदेशकाचं नाव आहे. हा सर्व प्रकार 10 मार्च ते 12 मार्च दरम्यान शाळेतील मुख्याध्यापकाचे कार्यालय आणि रेस्टरुममध्ये घडला असल्याचं पीडित मुलाच्या पालकांनी केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. आरोपी मुख्याध्यापकाने पीडित विद्यार्थ्याला अश्लील व्हिडीओ दाखवून वेळोवेळी त्याच्याशी अश्लील चाळे केले. याबाबतची सर्व माहिती समुपदेशक महिलेलाही होती. मात्र, तिने याबाबत शाळा प्रशासनाला कुठलीही माहिती न देता पीडित विद्यार्थ्याला याबाबत कुठेही वाच्यता न करण्याबाबत दम भरला. त्यामुळे पीडित विद्यार्थी हादरून गेला.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App