facebook pixel
chevron_right Top
transparent
निरूपम यांच्या उचलबांगडीसाठी नेते एकवटले
मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदावरून संजय निरूपम यांची उचलबांगडी करण्यासाठी काँग्रेसचे नेते एकवटले आहेत. तर काही नाराज नेत्यांनी रविवारी सकाळी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन निरूपम यांना हटवण्याची मागणी केल्याची माहिती सुत्रांनी दिली. मुंबई काँग्रेसमध्ये गृहयुद्धाला सुरूवात झली असून, पुन्हा गटबाजीला उधाण आलंय. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून संजय निरूपमांची उचलबांगडी करण्यासाठी पक्षांतर्गत विरोधक एकवटलेत. काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांची भेट निरूपम यांना हटवण्याची मागणी करण्यात आल्याचं समजतंय.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App