facebook pixel
chevron_right Sports
transparent
टेस्ट क्रिकेटमध्ये सचिनला स्टम्पिंग करणारा एकमेव विकेटकीपर निवृत्त
एलिस्टर कूक आणि पॉल कॉलिंगवूड यांच्या निवृत्तीनंतर इंग्लंडच्या आणखी एका क्रिकेटपटूनं संन्यास घेतला आहे. इंग्लंडचा विकेटकीपर जेम्स फोस्टरनं निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. जेम्स फॉस्टरची आंतरराष्ट्रीय कारकिर्द फारशी यशस्वी नसली तरी त्याच्या नावावर अनोखं रेकॉर्ड आहे. जेम्स फॉस्टर हा एकमेव विकेटकीपर आहे ज्यानं टेस्टमध्ये सचिन तेंडुलकरला स्टम्पिंग केलं. एसेक्सनं करार न वाढवल्यामुळे फोस्टरनं निवृत्तीचा निर्णय घेतला. 38 वर्षांच्या फोस्टरनं इंग्लंडकडून 7 टेस्ट, 11 वनडे आणि 5 टी-20 मॅच खेळल्या. फोस्टरनं 3 ऑक्टोबर 2001 साली झिम्बाब्वेविरुद्ध वनडेमध्ये पदार्पण केलं.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App