facebook pixel
chevron_right Top
transparent
सांगली अवैध गर्भपात प्रकरण : 'ते' डॉक्टर शासकीय सेवेतही कार्यरत
या डॉक्टरांकडून आतापर्यंत एकूण नऊ गर्भपात झाल्याचं समोर आलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सांगली महापालिका आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत उद्यापासून महापालिका क्षेत्रातील हॉस्पिटल तपासणीसाठी 10 पथके स्थापन केली आहेत. या पथकाकडून सात दिवसांच्या आत तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी दिली. तसेच या गर्भपात प्रकरणी गुन्हा दाखल झालेले डॉक्टर दाम्पत्य हे प्राथमिक आरोग्य केंद्रात शासकीय डॉक्टर म्हणून सेवेत असल्याचं त्यांनी सांगितलं.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App