facebook pixel
chevron_right Top
transparent
वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांनो सावधान..!
चिंचवड शहरात वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची आता थेट जेलमध्ये रवानगी केली जाणार आहे. त्यामुळे वाहतुकीसाठीचा रस्ता आपली वडिलोपार्जित मालमत्ता समजणाऱ्यांनो जरा सावधान. तुम्ही कितीही कॅम्पेन करा सार्वजनिक रस्ता ही आपली वडिलोपार्जित संपती असल्याच्या आवेशात वाहतूक नियमांची पायमल्ली करणारे महाभाग आपल्याकडे कमी नाहीत. याला पिंपरी चिंचवडही अपवाद नाहीय. पिंपरी चिंचवडमध्ये बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी खुद्द पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभनच रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांविरोधात थेट कलम 279 नुसार कारवाई सुरु करत, थेट जेलमध्ये रवानगी करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App