facebook pixel
chevron_right Sports
transparent
Asia Cup 2018 : …आणि पहिल्याच सामन्यात मलिंगाने केला नवा विक्रम!
या स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात बांगालादेशने श्रीलंकेला १३७ धावांनी धूळ चारली. बांगलादेशने मोठ्या फरकाने हा सामना जिकून या स्पर्धेतील आपली विजेतेपदाची दावेदारी अधिक प्रबळ केली. पण सामना बांगलादेशने जिंकला असला, तरी श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याने मात्र या सामन्यात एक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याने या स्पर्धेत ३२ बाली मिळवून सर्वाधिक बळी मिळवण्याचा मान पटकावला. लसिथ मलिंगा सुमारे वर्षभरानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याने पुनरागमन केले.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App