facebook pixel
chevron_right Top
transparent
२०१९च्या लोकसभेसाठी BJP चा टी-२० फॉर्म्युला-Maharashtra Times
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने पुन्हा सत्तेत येण्यासाठी 'टी-२०' फॉर्म्युला तयार केला आहे. हा 'टी-२०' फॉर्म्युला म्हणजे क्रिकेटमधलं २०-२० नाही. इथे २०-२० म्हणजे २० घरं! एका वरिष्ठ भाजप नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, भाजपने प्रत्येक कार्यकर्त्याला २० घरांचं लक्ष्य दिलं आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने त्याच्या भागातल्या २० घरांपर्यंत पोहोचायचं आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेली कामं, चहा घेता घेता, त्या घरातल्या लोकांपर्यंत पोहोचवायची. ही 'चाय पे चर्चा' करण्याची योजना मांडण्याआधी भाजपने आपल्या खासदार, आमदार, बुथ लेवल कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App