facebook pixel
chevron_right Technology
transparent
शाओमीने उडवली नव्या आयफोन सीरीजची खिल्ली-Maharashtra Times
अॅपल कंपनीने लाइनअपमधील आयफोन XS,आयफोन SX Max आणि आयफोन XR ही नवी आयफोन सीरीज लाँच केली. क्यूपर्टिनोच्या अॅपल पार्क कँपसमध्ये आयोजित एका शानदार सोहळ्यात ही सीरिज लाँच केली. परंतु, शाओमीने नव्या सीरिजच्या किंमतीवरून खिल्ली उडवली आहे. शाओमीला 'अॅपल ऑफ चायना' म्हणून ओळखले जाते. शाओमीने आयफोनच्या किंमतीवरुन अॅपलची खिल्ली उडवली आहे. शाओमीने XS, XS Max आणि XR नावाने नवे संच सादर केले आहेत. या संचात शाओमीची वेगवेगळी डिव्हायसेस सामाविष्ट आहेत. जी आपण नव्या आयफोनच्या (आयफोन XS, आयफोन XS Max आणि आयफोन XR) किंमतीत खरेदी करु शकतो.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App